Surprise Me!

रवी राणा तलवार घेऊन आले, तर मी...! बच्चू कडूंची प्रतिक्रिया |

2022-11-03 160 Dailymotion

अमरावतीत बच्चू कडू आणि रवी राणा या दोन सत्ताधारी आमदारांमध्ये पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह आहे, मुंबईत रवी राणा म्हणाले, “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. <br /><br />#BacchuKadu #UddhavThackeray #RaviRana #Shivsena #Prahar #BJP #EknathShinde #Viral #Speech #Amravati #PraharJanshakti #HWNewsMarathi

Buy Now on CodeCanyon